
ज्येष्ठ सरीसृप तज्ज्ञ डॉ. वरद गिरी ह्यांचे व्याख्यान जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
लोक सहभागातून विज्ञान कसे पुढे सरकते ह्याबद्दल तपशीलवार उहापोह डॉ गिरी आपल्या व्याख्यनात करतील. सोबत ते हेही दाखवून देतील की सामान्य माणसाने केलेली छोटी मोठी निरीक्षणे विज्ञान पुढे नेण्यास कसे कारणीभूत ठरतात.
अलाईव्ह तर्फे घेतलेल्या पहिल्या ALIVE -CNC आंतरशालेय स्पर्धेच्या बक्षीस समारंभानिमित्त हे व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे.
Venue :
Department of Scientific Computing, Modeling and Simulation, Savitribai Phule Pune University. Ganeshkhind 411007
Date:
14 June 2025
10:00 – 12:00 (Including the award ceremony)
प्रतिक्रिया व्यक्त करा